वाचनातून जगण्याचा अर्थ एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक परंपरेने गोष्टी , ओवी , काव्य पंक्ती रूपात आपल्याकडे ही लेखन संस्कृती निर्माण होत गेली आणि त्यातूनच वाचन संस्कृती निर्माण मात्र वाचक म्हणून अनेकांना याची माहिती नसते. म्हणूनच वाचकांनी साक्षर होण्याची गरज निर्माण झालीय. आपल्या वाचनातून जे आपल्यापर्यंत येतं त्याला आपल्या जगण्याचा अर्थ लावता यायला हवा. आपण ज्या लेखकांचं लेखन वाचतो त्या लेखनातील जीवन जाणिवा आपल्या नाहीत. आपण फक्त वाचावं आणि ते त्यांचं जगणं आहे , असं संबोधून आपल्या जगण्याला त्या लेखन अनुभवाशी स्वतःला पडताळून पाहण्याची विचारप्रक्रिया आपल्यात आपल्याकडील वाचनसंस्कृती श्रीमंत होती म्हणणं धाडसाचं.