
https:// I Image from www.google.com/search? q=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE+%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8+%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9C+%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80&tbm=isch&hl=hi&prmd=inv&sa=X&ved=2ahUKEwjt_sCgo8v9AhVWnNgFHfqyB8AQrNwCKAB6BQgBELAC&biw=360&bih=668#imgrc=WX5T-0DHu4XwxM&lnspr=W10= *जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा* *जागतिक महिला दिन 2023* *'Embrace Equity'* या वर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम 'Embrace Equity' अशी आहे. याचा अर्थ. लिंग समानतेवर लक्ष केंद्रित करणे. *जागतिक महिला दिनाची माहिती * दरवर्षी 8 मार्च या दिवशी संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिन मोठ्या आनंदात साजरा केला जातो. महिलांबद्दल आदर, अभिमान, सन्मान व्यक्त करण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ ८ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिवस म्हणून आनंदात साजरा केला जातो. या दिवसाला आंतराष्ट्रीय महिला दिन, जागतिक महिल...