Posts

Image
  Shriman Bhausaheb Zadbuke          Mahavidyalaya,Barshi                               LIBRARY  DEPARTMENT                                                                    e-PG Pathshala एन -लिस्ट च्या माध्यमातुन ई-जी पाठशाला पोर्टलद्वारे अनेक  विषयाची  माहिती  मोफत  प्राप्त होते ,शोधता येते विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे पोर्टल म्हणून याची ओळख आहे. आपल्या महाविद्यालयाने एन -लिस्ट या Consortium रजिस्ट्रेशन केले आहे या माध्यमातून सुद्धा आपणास ही .  ई-पीजी पाठशाळा   याची माहिती घेण्यास मदत होणार आहे.खालील लिंक वर क्लिक करून आपण सहज या पोर्टलवर प्रवेश मिळणार आहे.                                                                       http://sbzmb.org खालील लिंक वर क्लिक करून आपण सहज या पोर्टलवर प्रवेश मिळणार आहे         https://epgp.inflibnet.ac.in ई- पीजी पाठशाला काय आहे  ई-पीजीपाठशाळा हे एक पोर्टल आहे ज्या अंतर्गत सामाजिक विज्ञान, कला, ललित कला आणि मानविकी, नैसर्गिक आणि गणितीय विज्ञान, भाषाशास्त्र आणि भाषा या सर्व शाखांमध्ये उच्च दर्जाचे, अभ्यासक्रमावर आधारित, विविध विषयांमधील परस
Image
      N - List Consortium भारतातील संशोधन कार्यात मदत करण्याच्या उद्देशाने एक नवीन ऑनलाइन डेटाबेस तयार करण्यात आला आहे. त्याला एन-लिस्ट म्हणतात. एन-लिस्ट हा ऑनलाइन डेटाबेसचा एक भाग आहे, जो INFLIBNET द्वारे चालवला जातो. यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ञांचे संशोधन लेख, ई-जर्नल्स, ई-पुस्तके, साहित्य इत्यादी इलेक्ट्रॉनिक माहिती संसाधने आहेत. N यादी UGC-INFONET डिजिटल लायब्ररी कन्सोर्टियम, INFLIBNET केंद्र आणि INDEST-AICTE कन्सोर्टियम द्वारे संयुक्तपणे कार्यान्वित केली जात आहे, ज्याची स्थापना 4 मे 2010 रोजी नवी दिल्ली, भारत येथे झाली. IIT दिल्ली प्रदान करते i) दोन कन्सोर्टियमद्वारे सदस्यता घेतलेल्या ई-संसाधनांसाठी क्रॉस-सदस्यता, म्हणजे, विद्यापीठांसाठी INDEST-AICTE संसाधनांची सदस्यता आणि तांत्रिक संस्थांसाठी UGCINFONET संसाधने; आणि ii) महाविद्यालयांद्वारे निवडलेल्या ई-संसाधनांमध्ये प्रवेश. N-LIST प्रकल्प INFLIBNET केंद्रावर स्थापित केलेल्या सर्व्हरद्वारे महाविद्यालये आणि इतर लाभार्थी संस्थांमधील विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापकांना इलेक्ट्रॉनिक संसाधनांमध्ये प्रवेश प्रदान करतो. INFLIBNET कें
Image
  https:// I Image from  www.google.com/search?  q=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE+%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8+%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9C+%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80&tbm=isch&hl=hi&prmd=inv&sa=X&ved=2ahUKEwjt_sCgo8v9AhVWnNgFHfqyB8AQrNwCKAB6BQgBELAC&biw=360&bih=668#imgrc=WX5T-0DHu4XwxM&lnspr=W10= *जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा* *जागतिक महिला दिन  2023* *'Embrace Equity'*  या वर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम 'Embrace Equity'  अशी आहे. याचा अ‌र्थ.  लिंग समानतेवर लक्ष केंद्रित करणे. *जागतिक महिला दिनाची माहिती * दरवर्षी 8 मार्च या दिवशी संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिन मोठ्या आनंदात साजरा केला जातो. महिलांबद्दल आदर, अभिमान, सन्मान व्यक्त करण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ ८ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिवस म्हणून आनंदात साजरा केला जातो. या दिवसाला आंतराष्ट्रीय महिला दिन, जागतिक महिला दिन असेही म्हटले

राष्ट्रीय विज्ञान दिन

Image
  28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रमण यांनी भारतातील रमण परिणामाचा शोध लावला. तेव्हा पासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. Image from  content://media/external/downloads/1000072305 https://knowinmarathi.com/national-science-day-in-marathi/ https://biographyinmarathi.com/c-v-raman-yanchi-mahiti/ https://mr.vikaspedia.in/education/childrens-corner/93593f91c94d91e93e928/93093e93794d91f94d93094092f-93593f91c94d91e93e928-92693f935938

मराठी भाषा गौरव दिन

Image
                                Picture from https://www.adda247.com/mr/jobs/marathi-bhasha-gaurav-din-2022/        *मायबोलीच्या अभिमानाची*           *_ज्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाची गगन भरारी एवढी की 'इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री' या आंतरराष्ट्रीय संस्थेने अंतराळातील ताऱ्याला 'कुसुमाग्रज तारा' असे नाव दिले, अशा 'ज्ञानपीठ' पुरस्कार विजेत्या.. पद्मभूषण 'कुसुमाग्रज' यांचा आज जन्मदिवस अर्थात.. 'मराठी भाषा गौरव दिन'_*         *अमृताते पैजा जिंकू शकणारी मराठी भाषा जी संस्कार शिकवते. ज्यामध्ये हृदये जोडणारा जिव्हाळा.. आत्मियता.. आपुलकी.. माणुसकी आहे. या संस्कारी भाषेमुळे मराठी माणूसही संस्कृतीप्रेमी, धार्मिक वृत्तीचा.. संस्कारी.. प्रेमळ.. पापभीरु अशी जगात मराठी माणसाची ओळख दृढ आहे.*         *ज्ञानोबा, तुकोबा.. नामदेव, रामदास स्वामी अशा संतपरंपरेने चिरंतन असे जीवनावश्यक ज्ञानभंडार मराठीत उपलब्ध केलेय. मराठीची अमृतमय गंगा शेकडो बोलीभाषेला सामावून निरंतर प्रवाही आहे. हे अमृत प्राशन करणारे इतिहास घडवीत आहेत. मराठी जगाला केवळ बंधुभावच शिकवतच नाही तर म

उपेक्षितांचं जग दाखवणारी पुस्तके

उपेक्षितांचं जग दाखवणारी पुस्तके एकत्रित पुस्तक परिचय video :  (भाग १ ते २१) ------------------------------------------------------------  १) दुष्काळ आवडे सर्वांना - पी. साईनाथ - मराठी अनुवाद : हेमंत कर्णिक  अक्षर प्रकाशन.          https://youtu.be/yjV0LQ-BvwQ  २) माणसं - अनिल अवचट - मौज प्रकाशन, मुंबई.             https://youtu.be/up34bQ93_pw           ३) जेंव्हा माणूस जागा होतो - कॉ. गोदावरी परुळेकर - मौज प्रकाशन, मुंबई.                https://youtu.be/OaJ2iL8cpH8  ४) जग बदल घालुनी घाव - एकनाथ आव्हाड - समकालीन प्रकाशन, पुणे.                  https://youtu.be/lUzdu39nRgM       ५) बिराड - अशोक पवार - मनोविकास प्रकाशन.           https://youtu.be/wNNhzl7y31s ६) मरण स्वस्त होत आहे - बाबुराव बागुल - दिशा प्रकाशन.       https://youtu.be/mELZuKX9dWM ७) का कराचं शिकून ? - लक्ष्मण माने - ग्रंथाली प्रकाशन, मुंबई.        https://youtu.be/V9fG2YBDvwQ      ८) वेदनेच्या वाटेवरून - रामनाथ चव्हाण - देशमुख आणि कंपनी।         https://youtu.be/DIJKjU5RKa0 ९) न पेटलेले दिवे - राजा शिरगुप्पे- साधना प्रकाश

Thought for the Day

 💬Thought for the Day💬 Running away from ur problems,  is a race you'll never win... 💐💐💐💐💐 www.theknowledgelibrary.in